तेजश्री प्रधानची शुभ्र रंगात नवरात्रीची सुरुवात, फोटो पाहून थक्क व्हाल

Apurva Kulkarni

चाहते

तेजश्री प्रधान हिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तिचा साधा स्वभाव प्रेक्षकांना प्रचंड आवडतो.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

लूक

अशातच अभिनेत्री तेजश्री प्रधानने नवरात्र स्पेशल खास लूक केला होता.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

खास फोटो

झी मराठीने नवरात्रीनिमित्त तेजश्री प्रधानचे खास फोटो, व्हिडिओ शेअर केलेत.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

'पांढरी'

या फोटोमध्ये तेजश्रीने नवरात्रीचा पहिल्या रंगाची 'पांढरी' साडी परिधान केली आहे.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

दागिने

तेजश्रीने यावेळी आकर्षक असा लूकसह, पारंपारिक दागिने परिधान केले आहेत.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर तेजश्री प्रधानचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

उपक्रम

झी मराठीने खास नवरात्रीनिमित्त रंगाचा खास उपक्रम सुरु केला आहे.

Tejashri Pradhan’s Stunning Navratri Look

|

esakal

देवमाणूस फेम अभिनेत्रीची फसवणूक, विनंती करत म्हणाली...'असल्या माणसासोबत...'

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

हे ही पहा...