kimaya narayan
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट गाजतात.
तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. तिचे चाहते कायमच तिच्या पाठीशी कायम असतात.
आवडत्या गोष्टी
तेजश्रीला अनेक गोष्टी आवडतात. पुस्तक वाचणे हा तिचा आवडता छंद आहे.
फिटनेस
तेजश्रीचा फिटनेस ही खूप चर्चेत असतो. जॉगिंग, योगाच्या माध्यमातून ती स्वतःला फिट ठेवते.
पण खऱ्या आयुष्यात तेजश्री फुडी आहे. विविध पदार्थ ट्राय करणं तिला आवडतं. डाएट सांभाळून ती तिचे आवडते पदार्थ नक्की खाते.
तेजश्रीला सी फूड खूप आवडतं. पण तिचा आवडीचा पदार्थ आहे कोळंबीची खिचडी. हा पदार्थ ती स्वतः उत्तम बनवतेसुद्धा.
तेजश्रीचा हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमात तिने सुबोध भावेबरोबर काम केलं होतं.