तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

तेजस्वी प्रकाश

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश

tejaswi prakash Troll

सर्वांचे लक्ष

तेजस्वी कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

tejaswi prakash Troll

आऊटफिटमुळे ट्रोल

सध्या तेजस्वी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तेजस्वीने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

tejaswi prakash Troll

कार्यक्रमाला हजेरी

तेजस्वी प्रकाशने नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर शिमर असलेली ट्राउजर परिधान केली आहे.

tejaswi prakash Troll

व्हिडीओ व्हायरल

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

tejaswi prakash Troll

ड्रेसिंग सेंस

कमेंट करत एका यूजरने 'हिच्या ड्रेसिंग सेंसला काय झाले आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.तर तिसऱ्या एका यूजरने हिच्या पेक्षा चांगली तर उर्फी आहे' असे म्हणते तेजस्वीला चांगलेच सुनावले आहे

tejaswi prakash Troll

कॉमेडियन भारती सिंहवर होणार शस्त्रक्रिया