मंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या त्यामागचं अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं

सकाळ डिजिटल टीम

नारळ फोडण्याची प्रथा

मंदिरात गेल्यावर आपण एक धार्मीक कार्य शुभ कार्य म्हणून नारळ फोडतो पण या मागची अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं काय आहेत जाणून घ्या.

Coconut

|

sakal 

अहंकाराचे प्रतीक

नारळाची कडक कवटी ही मानवाच्या अहंकाराचे प्रतीक आहे. नारळ फोडून, भक्त आपला अहंकार देवाच्या चरणी समर्पित करतो आणि शुद्ध अंतःकरणाने स्वतःला देवाकडे सोपवतो. अशी मान्यता आहे.

Coconut

|

sakal 

बलिदानाची प्रथा

देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव असल्याचे ही म्हंटले जाते. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला.

Coconut

|

sakal 

ऋषींचा सल्ला

विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचे बलिदान देण्याचा सल्ला ज्ञानी ऋषींनी दिला. ‘नारळाला डोके, शेंडी, नाक, डोळे आहेत. 

Coconut

|

sakal 

पापमुक्ती

नारळ फोडल्याने मानवी मन आणि शरीरातील नकारात्मकता, वाईट विचार तसेच मागील जन्मातील पापांचा नाश होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Coconut

|

sakal 

वैज्ञानिक कारणे

नारळाचे पाणी आणि गर दोन्हीही अत्यंत पौष्टिक असतात. यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. धार्मिक कार्यक्रमांवेळी किंवा लांबच्या प्रवासादरम्यान ऊर्जा मिळवण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

Coconut

|

sakal 

सूक्ष्मजंतूंचा नाश

नारळाच्या पाण्यात लॉरिक ॲसिड (Lauric Acid) असते, जे सूक्ष्मजंतूंना (Bacteria) नष्ट करण्यास मदत करते. त्यामुळे ते पाणी शुद्ध मानले जाते.

Coconut

|

sakal 

प्रदूषण

काही ठिकाणी नारळाच्या कवटीचा वापर हवन कुंडात केला जातो, ज्यातून निघणारा धूर वातावरणातील सूक्ष्मजंतूंना मारतो आणि शुद्ध हवा निर्माण करतो.

Coconut

|

sakal 

सात्विक गुणधर्म

नारळामध्ये असलेल्या सात्विक गुणधर्मांमुळे ते सकारात्मक ऊर्जा (Positive energy) निर्माण करते आणि मनाला शांती देते. यामुळेच, मंदिरात नारळ फोडल्यानंतर सकारात्मक वातावरण तयार होते.

Coconut

|

sakal 

नवरात्रीत घट का बसवतात?

Meaning of Ghatasthapana in Navratri

|

Sakal

येथे क्लिक करा