Pranali Kodre
फुलपाखरं नेहमीच त्यांच्या रंगीबेरंगी आणि आकर्षक पंखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.
Marathi Names of Maharashtra Butterflies
Sakal
महाराष्ट्रात २०० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात, यातीलच काही फुलपाखरांची मराठी नावं जाणून घेऊ.
Marathi Names of Maharashtra Butterflies
Sakal
पंखाला गडग पिवळा रंग आणि काळी छटा असणारे फुलपाखरू म्हणजे 'कृष्णकमलिनी' (Tawny Coster).
Tawny Coster
Sakal
राखाडी रंगाचे आणि त्याच्या पंखांच्या कडावर मोरपिसासारखी डिझाईन असणारं हे फुलपाखरू 'कृष्ण नरेश' (Black Rajah) म्हणून ओळखले जाते.
Black Rajah Butterfly
Sakal
गुलाबी - काळ्या रंग छटांचे फुलपाखरू 'गुलाबी मदालसा' (Common Rose) म्हणून ओळखले जाते.
Common Rose Butterfly
Sakal
गडद पिवळ्या आणि काळ्या रंगांची रंगछटा असलेलं आणि भारतात बऱ्याचदा आढळणारं फुलपाखरू म्हणजे 'रंभा' (Indian Red Admiral).
Indian Red Admiral Butterfly
Sakal
काळ्या रंगांचे पंख आणि मध्ये सुंदर आकाशी रंगांची डिझाईन असलेलं काचेसारखे पंख दिसणारे फुलपाखरू 'कंचा रुईकर' (Glassy Tiger) म्हणून ओळखले जाते.
Glassy Tiger Butterfly
Sakal
पिवळ्या रंगाचे छोटे पंख आणि काळी-पांढरी छटा असलेलं फुलपाखरू 'रुईकर' (Plain Tiger) म्हणून ओळखले जाते.
Plain Tiger Butterfly
Sakal
संपूर्ण काळे आणि पंखांच्या कडांना पांढरे ठिबके असणारं फुलपाखरू म्हणजे 'हबशी' (Common Crow).
Common Crow Butterfly
Sakal
संपूर्ण पिवळ्या रंगांत रंगलेलं सुंदर फुलपाखरू म्हणजे 'तृण पिलाती' (Common Grass Yellow).
Common Grass Yellow Butterfly
Sakal
फिटक तपकेरी रंगांचे पंथ असलेलं आणि त्यावर नाजूक डिझाईन असलेलं फुलपाखरू म्हणजे 'पितनेत्री भिरभिरी' (Lemon Pansy).
Lemon Pansy Butterfly
Sakal
पांढऱ्या रंगांचे पंख आणि वरच्या कडाला काळी पांढरी डिझाईन आणि खालच्या बाजूला पिवळी-पांढरी डिझाईन असलेलं फुलपाखरू म्हणजे 'लाल कवडा' (Red Pierrot).
Red Pierrot Butterfly
Sakal
पंखावर काळ्या आणि आकाशी रंगछटा असलेलं फुलपाखरू ज्याला 'नीलवंत' (Blue Mormon) म्हणतात, ते महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू देखील आहे.
Blue Mormon Butterfly
Sakal
अत्यंत रंगबेरंगी आणि स्थलांतर करणारे फुलपाखरू म्हणजे 'उर्वशी' (Painted Lady).
Painted Lady Butterfly
Sakal
How To Grow Sonchafa At Home?
Sakal