Roadster हवेत उडणाऱ्या रोडस्टरची किंमत किती? काय आहेत वैशिष्ठ्ये?

सकाळ डिजिटल टीम

रोडस्टर

टेस्लाच्या हवेत झेप घेऊन गिरक्या मारणाऱ्या नव्या रोडस्टरची टेस्ट जगासमोर सादर करण्यात आली.

Tesla Roadster

|

Esakal

हवेत झेप

रॉकेट प्रकारातील रोडस्टर रॅम्पवरून १५ ते २० फूट उंच झेप घेऊन पुढे उतरते.

Tesla Roadster

|

Esakal

तीन मॉडेल

टेस्लाने रोडस्टरची परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट अशी तीन नवी मॉडेल्स सादर केली आहेत.

Tesla Roadster

|

Esakal

भन्नाट वेग

टेस्लाच्या दाव्यानुसार रोडस्टर अवघ्या ०.८१ सेकंदांत ताशी ६० मैलांचा वेग गाठू शकते.

Tesla Roadster

|

Esakal

थ्रस्टर तंत्र

गाडीमध्ये दहा नोझल असून उच्च दाबाचा वायू सोडून ती हवेत नियंत्रित केली जाते.

Tesla Roadster

|

Esakal

थ्रस्टरचं काम

थ्रस्टर गाडीला हवेत उचलते, दिशा नियंत्रित करते आणि दबाव कमी करून सुरक्षित उतरवते.

Tesla Roadster

|

Esakal

अवकाश सफर

मस्क यांनी २०१८ मध्ये त्यांची खासगी रोडस्टर फाल्कन रॉकेटद्वारे अवकाशात पाठवली होती.

Tesla Roadster

|

Esakal

किंमत

बुकिंग यादीनुसार परफॉर्मन्स मॉडेलची किंमत ४५ लाख, तर थ्रस्टची २ कोटी २५ लाख रुपये आहे.

Tesla Roadster

|

Esakal

समुद्रात राहूनही खारं पाणी पित नाहीत डॉल्फिन, तहान कशी भागवतात?

Dolphin Intelligence

|

ESakal

इथं क्लिक करा