'या' देशात दुपारी विकली जात नव्हती दारु...५० वर्षांनंतर सरकारने का बदलला नियम?

Shubham Banubakode

दुपारच्या वेळेत दारुबंदी

थायलंडमध्ये दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. गेली ५० हा नियम लागू होता आता. आता ही बंदी हटवण्यात आली आहे.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

हा नियम का होता?

१९७२ मध्ये थायलंडमध्ये लष्करी राजवटी होती. त्यावेळी दुपारच्या दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

सरकारी कर्मचाऱ्यांवर लक्ष

कामाच्या वेळेत सरकारी अधिकारी दारू पित असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे कामाचा दर्जा घटू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

गुन्ह्यात वाढ

याशिवाय दिवसा मद्यपान केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, भांडणं आणि किरकोळ गुन्हे वाढत होते.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

पर्यटकांची नाराजी

या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम होत होता. दुपारी दारु मिळत नसल्याने पर्यटाकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तेथील सरकारवर दबाव वाढत होता.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

सरकारचा मोठा निर्णय

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार मालकांनी सरकारकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. अर्थव्यवस्थेला खीळ बसू नये म्हणून सरकारने हा निर्णय रद्द केला.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

नोव्हेंबरमध्ये परवानगी

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थायलंड सरकारनं दुपारी २ ते ५ या वेळात परवानाधारक हॉटेल्स आणि रिझॉर्ट्समध्ये दारू विक्रीला परवानगी दिली.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

नियंत्रण कायम

ही परवानगी दिली असली तरी सार्वजनिक ठिकाणी अनियंत्रित मद्यपान टाळण्यासाठी काही निर्बंध कायम ठेवले.

Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025

|

esakal

प्रेम आंधळं का असतं? शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य...

Why Love Is Blind? Scientific Explanation

|

esakal

हेही वाचा -