थाला धोनी, चिन्ना थाला रैना, तर थलापती जडेजा; पण त्याचे अर्थ माहितीये का?

प्रणाली कोद्रे

टोपन नाव

क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंना टोपन नाव मिळणे काही नवीन नाही.

Ravindra Jadeja - MS Dhoni | X/ChennaiIPL

एमएस धोनी

अशाप्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून माजी कर्णधार एमएस धोनीा चाहत्यांनी थाला या नावाने प्रेमाने स्विकारले आहे. त्यामुळे अनेकदा धोनीला 'थाला' या टोपन नावानेही संबोधले जाते.

MS Dhoni | X/ChennaiIPL

सुरेश रैना

धोनीप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्सकडून माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला 'चिन्ना थाला' असे टोपन नाव देण्यात आले आहे.

Suresh Raina | X/ChennaiIPL

रविंद्र जडेजा

यानंतर आता आयपीएल २०२४ दरम्यान रविंद्र जडेजालाही चेन्नई सुपर किंग्सने हर्षा भोगले यांनी सुचवल्यानुसार 'क्रिकेट थलापती' हे टोपन नाव दिलंय.

Ravindra Jadeja | IPL | X/ChennaiIPL

थाला

मात्र या तिन्ही टोपननावांचे अर्थ माहित आहेत का? तर थाला म्हणजेच नेता किंवा बॉस.

MS Dhoni | Visakhapatnam | IPL | X/ChennaiIPL

चिन्ना थाला

चिन्ना थालाचा अर्थ उपनेता किंवा नेत्याच्या उजवा हात समजला जाणारा व्यक्ती.

Suresh Raina | X/ChennaiIPL

थलापती

थलापतीचा अर्थ होतो कमांडर किंवा सेनापती.

Ravindra Jadeja | IPL | X/ChennaiIPL

पृथ्वी शॉची स्पप्नपूर्ती! वांद्र्यातील नव्या वास्तुत गृह प्रवेश

Prithvi Shaw | New Home | Instagram