सिनेमांपासून आता राजकारणात जलवा करणाऱ्या Thalapathy Vijay ची संपत्ती किती?

Vinod Dengale

तामिळनाडूत सत्ता

दक्षिणेचा सुपरस्टार थलपती विजय आता राजकारणातही मोठा चेहरा बनत आहे. त्यांची TVK पार्टी सध्या सर्वाधिक जागांसह तामिळनाडू राज्यात सत्तेत येताना दिसतं आहे.

संपत्ती किती?

थलपती विजय यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात तब्बल ₹603.20 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे.

श्रीमंत अभिनेता-राजकारणी

600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीमुळे विजय आता भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता-राजकारणी बनला आहे.

एका वर्षाची कमाई

फक्त 2024-25 या वर्षातच विजय यांनी ₹184.53 कोटी उत्पन्न जाहीर केलं आहे.

बँक बॅलन्स

विजय यांच्या बँक डिपॉझिटची रक्कमच ₹213 कोटींपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे.

आलिशान घर आणि प्रॉपर्टी

चेन्नईतील महागडी प्रॉपर्टी, कोडाइकनालमधील शेती जमीन आणि अनेक कमर्शियल मालमत्ता विजय यांच्या नावावर आहेत.

लक्झरी कार कलेक्शन

BMW, Lexus आणि Toyota Vellfire सारख्या महागड्या गाड्यांचा विजय यांच्या कार कलेक्शनमध्ये समावेश आहे.

AINRC पक्ष नेमका कोणाचा? कॉंग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेला पक्ष भाजपसोबत पुन्हा सत्तेत!

What Is AINRC? The Congress Breakaway Party Back in Power with BJP

|

eSakal

हेही वाचा