थलपती विजयचं मूळ नाव तुम्हाला माहितीये का?

Shubham Banubakode

राजकाणातही छाप

चित्रपटसृष्टीनंतर थलपती विजयने आता राजकारणातही आपली छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

 esakal

तामिळनाडूत नवा पर्याय

तमिळनाडूच्या राजकारणात त्यांच्या रूपाने एक नवा पर्याय समोर आला असून, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने आघाडी घेतली आहे.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

राजकारणातील बदल

विजयची राजकीय एंट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

थलपती का लावतो?

मात्र, त्यांच्या नावापुढे ‘थलपती’ ही उपाधी का लावली जाते, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

थलपती म्हणजे काय?

ही पदवी त्याला त्यांच्या चाहत्यांनी दिली असून तमिळ भाषेत ‘थलपती’ म्हणजे ‘कमांडर’ किंवा ‘सेनापती’ असा अर्थ होतो.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

चाहत्यांचं प्रेम

चित्रपटांमधील दमदार ॲक्शन आणि प्रभावी भूमिकांमुळे चाहत्यांनी त्याला प्रेमाने ही उपाधी दिली.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

ओळख

हळूहळू ‘थलपती’ हीच त्यांची ओळख बनली आणि आज तो ‘थलपती विजय’ या नावानेच ओळखला जातो.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

विजयचं पूर्ण नाव काय?

विजय यांचे पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असे आहे.

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

शक्ती ते शिवालिक! होर्मृझमधून इंधन घेऊन येणाऱ्या जहाजांना नावं कशी दिली जातात?

How Indian LPG Tankers Get Names

|

esakal

हेही वाचा -