सारा तेंडुलकरने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

Anuradha Vipat

तेंडुलकर कुटुंबीय

अनंत-राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी तेंडुलकर कुटुंबीय देखील जामनगरला पोहोचले होते.

Sara Tendulkar

खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर

सचिन तेंडुलकरची लेक साराने या सोहळ्यातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Sara Tendulkar

खास फोटो

यावेळी सचिनच्या लाडक्या लेकीने तिच्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर खास फोटो काढला आहे

Sara Tendulkar

यासंदर्भात केला खुलासा

साराची आवडती हिरोईन कोण असेल? असा प्रश्न तिच्या सगळ्याच चाहत्यांना पडला होता. आता साराने फोटो शेअर करत यासंदर्भात खुलासा केला आहे.

Sara Tendulkar

सारा आणि राणीचा खास सेल्फी

प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी राणी मुखर्जी ही साराची आवडती अभिनेत्री आहे. अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सारा आणि राणीने खास सेल्फी काढला

Sara Tendulkar

“माय फॉरएव्हर फेव्हरेट”

या फोटोला “माय फॉरएव्हर फेव्हरेट” (Widest Smiles With My Forever Favourite ) असं कॅप्शन साराने दिलं आहे. 

Sara Tendulkar

'तुझा अभिमान वाटतो' म्हणत केदार शिंदेंनी केलं लेकीचं कौतुक