तेव्हा मी संसार... सानियाची पुन्हा एकदा काळीज हेलावणारी पोस्ट

Anuradha Vipat

नात्यामुळे चर्चेत

टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून पकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.

Sania's heart-wrenching post

घोटस्फोटाची घोषणा

नुकतीच सानियाने शोएब मलिक याच्यासोबत घोटस्फोटाची घोषणा केली.

Sania's heart-wrenching post

काळीज हेलावणारी पोस्ट

आता घटस्फोटानंतर सानियाने पुन्हा काळीज हेलावणारी पोस्ट केली आहे.

Sania's heart-wrenching post

स्वतःच्या आयुष्याबद्दल

अर्बन कंपनीची जाहिरात ‘छोटी सोच’वर प्रतिक्रिया देत सानिया स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलली आहे

Sania's heart-wrenching post

हे जाणून घेण्यासाठी

जाहिरातीवर सानिया म्हणाली, ‘2005 मध्ये WTA किताब जिंकणारी मी पहिली महिला होती.हे मोठं यश आहे… आहे ना? जेव्हा मी डबल्सच्या जगातील अव्वल खेळाडू होती, तेव्हा मी संसार कधी थाटणार… हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते.

Sania's heart-wrenching post

त्यांची मी आभारी

पुढे सानिया म्हणाली, ‘सहा ग्रँडस्लॅम जिंकणे समाजासाठी पुरेसे नव्हतं. माझ्या प्रवासात ज्यांनी माझं समर्थन केलं. त्यांची मी आभारी आहे

Sania's heart-wrenching post

जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे फुलवा गेली भारावून,म्हणाली...