डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' मोफत घरगुती उपाय त्वचेला देईल नैसर्गिक चमक!

Aarti Badade

निर्दोष आणि चमकदार त्वचा हवी आहे?

आजकाल महागड्या क्रीम्स आणि ट्रीटमेंट्सची गरज नाही! डॉक्टर शिफारस केलेला एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या.

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

चमकदार

फक्त एका महिन्यात तुम्हाला चमकदार, निर्दोष त्वचा मिळेल आणि ही चमक २० वर्षांनंतरही कायम राहील.

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

लागणारे साहित्य

स्वयंपाकघरातील फक्त ३ गोष्टी लागतील १ चमचा हळद १ चमचा साय/क्रीम थोडं लिंबू

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

पेस्ट कशी बनवाल?

तिन्ही घटक (हळद, साय आणि लिंबू) एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. हे सर्व घटक तुमची त्वचा चमकदार आणि डागमुक्त करण्यास मदत करतात.

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

वापरण्याची योग्य पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुवा,ही पेस्ट चेहऱ्यावर लावा,रात्रभर तशीच राहू द्या,सकाळी चेहरा धुवा.

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

परिणाम कधी दिसतील?

हा उपाय किमान ३० दिवस दररोज करून पहा. डॉक्टर म्हणतात की याचे परिणाम खूप प्रभावी आहेत आणि तुम्हाला कायमस्वरूपी चमक मिळेल.

DIY Face Pack for Flawless and Radiant Skin

|

Sakal

'या' गोष्टी लक्षात ठेवा

पॅच टेस्ट नक्की करा,अतिसंवेदनशील त्वचा असल्यास, पेस्ट रात्रभर ठेवू नका,ज्यांनी नुकतीच चेहऱ्यावरचे केस काढले आहेत त्यांनी हा उपाय वापरणे टाळावे, अन्यथा दाढीचा भाग गडद दिसू शकतो.

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?

Vitamins You Need to Maintain Natural Hair Color

|

Sakal

येथे क्लिक करा