Aarti Badade
केस पांढरे होणे आता फक्त वयाशी संबंधित राहिलेले नाही. शालेय वयाच्या मुलांमध्येही ही समस्या वाढत आहे. यामागे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता हे मुख्य कारण आहे.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
अकाली केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी१२ (Vitamin B12) आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) या दोन जीवनसत्त्वांची कमतरता असणे.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
बी१२ च्या कमतरतेमुळे केसांच्या रंगासाठी आवश्यक असलेल्या मेलेनिनचे उत्पादन कमी होते.यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
तुमच्या आहारात अंडी, दूध, मांस, मासे आणि मशरूम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
एका अभ्यासानुसार, व्हिटॅमिन डीची पातळी कमी असलेल्या मुलांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची शक्यता जास्त असते.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
व्हिटॅमिन डीचा सर्वात सोपा आणि चांगला स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. रोज काही वेळ सूर्यप्रकाशात थांबा.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
आहारात चरबीयुक्त मासे, दुग्धजन्य पदार्थ, मशरूम आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करून व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करा.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
जर तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य चाचणी करूनच उपचार सुरू करा.
Vitamins You Need to Maintain Natural Hair Color
Sakal
Sakal