Aarti Badade
जर तुम्ही साखर आणि मैदा खाणे बंद केले, तर केवळ २४ तासांत तुमची ब्लड शुगर नियंत्रणात येते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जाते.
Benefits of quitting sugar
Sakal
डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, ३० दिवस सतत साखर टाळल्यास यकृतातील (Liver) चरबी कमी होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या दूर होण्यास मदत होते.
Benefits of quitting sugar
Sakal
साखर सोडल्याने किडनीचे कार्य अधिक कार्यक्षम बनते आणि धमनींमधील सूज कमी होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
Benefits of quitting sugar
Sakal
साखर टाळल्याने केवळ शरीरालाच नाही, तर मनालाही फायदा होतो; यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते आणि कामात अधिक लक्ष केंद्रित करता येते.
Benefits of quitting sugar
Sakal
साखर श्वेत रक्त पेशींच्या (White Blood Cells) कार्यक्षमतेवर परिणाम करते. ती सोडल्याने शरीराची नैसर्गिक आजारांशी लढण्याची शक्ती वाढते.
Benefits of quitting sugar
Sakal
साखर सोडल्यामुळे शरीरात मॅग्नेशियम, झिंक आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक खनिजांचे प्रमाण योग्य राखले जाते, जे हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे.
Benefits of quitting sugar
Sakal
जर साखर पूर्णपणे सोडणे शक्य नसेल, तर पुरुषांनी दिवसाला ९ चमचे आणि महिलांनी ६ चमच्यांपेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये.
Benefits of quitting sugar
Sakal
Aloe Vera hair mask
Sakal