लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती ही अभिनेत्री, गंभीर आजारालाही दिलीय झुंज

Anuradha Vipat

लग्नाच्या आधीच गर्भवती

बॉलिवूडमध्ये अशा ही काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाच्या आधीच गर्भवती राहिल्या होत्या. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री महिमा चौधरी. 

इंडस्ट्रीतून गायब

अभिनेत्री महिमा चौधरी आता इंडस्ट्रीतून गायब झाली आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

1997 मध्ये परदेस चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

लग्न करण्याचा निर्णय

महिमा चौधरीने 2006 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न

मुंबईतील वास्तुविशारद बॉबी मुखर्जीसोबत तिने लग्न केले होते. त्यावेळी ती प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आली होती.

या आजाराला झुंज

महिमाने आयुष्यात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला ही झुंज दिली होती.

अरुणा ईराणींनी केलं अमिताभ बच्चन यांच्या स्वभावावर मोठ भाष्य