अळूची पाने खाल्याने तुमच्या 'या' गोष्टी राहतात नियंत्रणात

सकाळ डिजिटल टीम

पौष्टिक

अळूच्या पानात अनेक महत्त्वाचे पोषणतत्त्व असतात. यात व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन B6 आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात.

arbi leaves | Sakal

कच्ची खाऊ नयेत

अळूच्या पानात कॅल्शियम ऑक्सलेट असतो, जो कच्च्या पानांमध्ये आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे अळूच्या पानांना शिजवून खाणे अधिक फायदेशीर आहे.

arbi leaves | Sakal

मधुमेह

अळूच्या पानांमध्ये भरपूर फायबर असतो, जो रक्तामधुमेहावर नियंत्रण ठेवते.

sugar | Sakal

वजन

अळूच्या पानांमध्ये कॅलोरींचं प्रमाण कमी असतं, जे वजन कमी करण्यास मदत करते.

weight loss | Sakal

स्नायू आणि हाडे

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन E आणि मॅग्नेशियम असते, जे स्नायू आणि हाडांना बळकटी देतात. मॅग्नेशियम हृदयरोग आणि कर्करोगापासून संरक्षण करते.

muscles and bones | sakal

रोगप्रतिकारक शक्ती

अळूच्या पानात व्हिटॅमिन C असतो, जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतो.

immune system | sakal

अळूची पाने

शिजवलेली अळूची पाने शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पाचन सुधारणे, ऊर्जा वाढवणे आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त.

arbi leaves | sakal

धूलिवंदन स्पेशल मालवणी चिकन रेसीपी

Malvani Chicken Recipe | Sakal
येथे क्लिक करा.