पाण्यात राहूनही पाणी न पिणारा प्राणी कोणता?

Aarti Badade

बेडूक, एक वेगळा प्राणी

दिवसभर पाण्यात राहूनही, बेडूक तोंडाने पाणी पीत नाही. हा प्राणी आपल्या त्वचेतून पाणी शोषून घेतो!

Frog

|

Sakal

ऑसमोसिस प्रक्रिया

ही प्रक्रिया ऑसमोसिस (Osmosis) म्हणून ओळखली जाते. यामुळे बेडूक पाण्यात जिवंत राहू शकतो.

Frog

|

Sakal

त्वचेतून शोषण

बेडकाची त्वचा खास प्रकारची असते, जी पाण्यातील ओलावा शोषून घेते.

Frog

|

Sakal

श्वसनासाठीही वापर

बेडूक पाण्यात असताना श्वसनासाठी देखील त्वचेचा वापर करतो.

Frog

|

Sakal

पावसाचा दूत

अनेक संस्कृतींमध्ये बेडकाला पावसाचा दूत मानले जाते.

Frog

|

Sakal

कुठे दिसतो?

बेडूक नदी, तलाव, धरण आणि जंगलातील पाणथळ जागी आढळतो.

Frog

|

Sakal

एक अद्भुत प्राणी

बेडूक हा एक असा अद्भुत जीव आहे, ज्याला पाण्याच्या संपर्कात राहूनही तोंडाने पाणी पिण्याची गरज नसते.

Frog

|

Sakal

सोने कॅरेटमध्ये पण मग चांदीची शुद्धता कशी मोजली जाते?

Silver Purity Fineness & Hallmarking Guide

|

Sakal

येथे क्लिक करा