Aarti Badade
मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave Oven) हे उपकरण हल्ली प्रत्येक किचनमध्ये पदार्थ गरम करण्यासाठी आणि बेकिंगसाठी आवश्यक झाले आहे.
Sakal
मायक्रोवेव्हच्या आत चिकटलेले अन्नकण आणि तेलकट डाग स्वच्छ करणे हे एक मोठे आणि आव्हान असते.
Sakal
यासाठी 'अँग्री मॉम मायक्रोवेव्ह क्लीनर' (Angry Mom Microwave Cleaner) नावाचे एक उपयुक्त आणि गमतीशीर उपकरण आहे.
Sakal
या उपकरणामध्ये पाणी आणि व्हिनेगर भरून ते सुमारे सात मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे.
Sakal
या प्रक्रियेत उपकरणातून बाहेर पडणारी वाफ (Steam) आत चिकटलेले अन्नकण सैल करते.
Sakal
यामुळे कोणतेही हानिकारक रसायन न वापरता, फक्त कापड फिरवून काही मिनिटांत मायक्रोवेव्ह स्वच्छ करता येतो.
Sakal
स्वच्छतेसोबत छान वास येण्यासाठी, तुम्ही व्हिनेगरमध्ये लिंबूचा रस देखील घालू शकता.
Sakal
Sakal