नताशा - वरूण यांच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेता वरून धवन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Natasha -Varun

जन्म

नुकतच वरुणची पत्नी नताशाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Natasha -Varun

शुभेच्छांचा वर्षाव

सेलिब्रिटी नाहीतर चाहत्यांनी देखील वरुण आणि नताशा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Natasha -Varun

आनंदाची बातमी

व्हिडीओ पोस्ट करत वरूणने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Natasha -Varun

कॅप्शनमध्ये

व्हिडीओ पोस्ट करत वरूणने कॅप्शनमध्ये, ‘आमचं बाळ आलं आहे.. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानतो… राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।’ असं लिहिलं आहे.

Natasha -Varun

प्रेग्नेंसीची घोषणा

18 फेब्रुवारी रोजी नताशा आणि वरुण यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. 

Natasha -Varun

शुभेच्छांचा वर्षाव

वरुण याच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Natasha -Varun

अवघ्या १० मिनीटांच्या ऑडिशनमुळे बदलले रिंकूचे आयुष्य