Anuradha Vipat
देशाच्या कलाविश्वावर शोककळा पसरली आहे
प्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे
उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते.
त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता
झाकीर हुसैन यांनी वयाच्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता