कंगना रनौतवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राजकारणातील वातावरण तापलं

Anuradha Vipat

आक्षेपार्ह पोस्ट

अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राजकारणातील वातावरण तापलं आहे.

Kangana Ranaut

अश्लील फोटो पोस्ट

काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा एका अश्लील फोटो पोस्ट करण्यात आला होता.

Kangana Ranaut

स्वतःची भूमिका

यावर सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडीओ पोस्ट करत स्वतःची भूमिका मांडली आहे. 

Kangana Ranaut

हे कृत्य

‘जी लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी असं कधीही करणार नाही. दुसऱ्या अकाउंटवरून हे कृत्य करण्यात आलं आहे असं देखील सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या आहेत

Kangana Ranaut

पॅरोडी अकाउंटची तक्रार

तसेच असं करणाऱ्याच्या शोधात मी आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या पॅरोडी अकाउंटची तक्रार एक्स (ट्विटर) कडे केली आहे असंही त्यांनी म्हटले आहे

Kangana Ranaut

पोस्ट डिलिट

कंगना रनौतवर केलेली आक्षेपार्ह पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांच्याकडून ती पोस्ट डिलिट देखील करण्यात आली. 

Kangana Ranaut

शरद पोंक्षेंचा मुलगा स्नेह पोंक्षेचं दिग्दर्शनात पदार्पण