Puja Bonkile
वास्तूशास्त्रात घरासंबंधित अनेक महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत.
जेवण करताना कोणत्या दिशेला बसावे हे सांगितले आहे.
असे मानले जाते की ज्या दिशेला तोंड करून जेवण करतो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.
यामुळे योग्य दिशेला बसून जेवण करणे गरजेचे आहे.
पूर्व दिशेला बसून जेवण करणे शुभ मानलं जातं.
उत्तर दिशेला बसून जेवण केल्यास अनेक समस्या दूर होतात.
जेवण करताना पश्चिम दिशेला बसावे. यामुळे अनेक लाभ मिळतात.