करीनाच्या नेकलेसची रंगली चर्चा, एवढे काय आहे त्यात खास

Anuradha Vipat

प्री-वेडिंग सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला

Kareena's necklace

सोनेरी रंगाचा ड्रेस

करीनाने या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सोनेरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

Kareena's necklace

करीनाच्या गळ्यातील नेकलेस

मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते करीनाच्या गळ्यातील नेकलेसने. करीनाने या ड्रेसवर एक चोकर नेकलेस घातला होता.

Kareena's necklace

रिसेप्शन पार्टी

हा नेकलेस तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीतही घातला होता.

Kareena's necklace

लूक व्हायरल

सोशल मीडियावर करीनाचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Kareena's necklace

लग्नातील नेकलेस

अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे; तर काहींनी लग्नातील नेकलेस घातल्याने ट्रोल केले आहे

Kareena's necklace

कानपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वैभव गुप्ताने कोरलं 'इंडियन आयडल 14'च्या ट्रॉफीवर नाव