प्रसिद्ध दिग्दर्शकाने एका सीनसाठी माधुरीकडे केली होती 'ही' मागणी

Anuradha Vipat

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

Madhuri dixit

चर्चेत

 पण माधुरी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

Madhuri dixit

मागणी

"ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस" अशी एका सीनसाठी दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी केली होती. 

Madhuri dixit

खुलासा

सुरुवातीला या सीनसाठी माधुरीने आपला होकार कळवला होता. पण नंतर तिने नकार दिला असा दिग्दर्शक टीनू आनंद यांनी खुलासा केला आहे

Madhuri dixit

बाहेरचा रस्ता

माधुरीने चित्रपटासाठी नकार दिल्याने दिग्दर्शकाने तिला बाहेरचा रस्ता दाखवला असंही ते म्हणाले

Madhuri dixit

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी दीक्षित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Madhuri dixit

अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने केलं मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर भाष्य