Anuradha Vipat
साऊथचे सुपरस्टार असलेले रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत
ऐश्वर्या रजनीकांतने तमिळ फिल्म इंडस्ट्रीत डायरेक्टर म्हणून एन्ट्री केली आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या एका वर्षात चित्रपट दिग्दर्शनातून जवळपास 35 कोटी रुपये कमावते.
ऐश्वर्या रजनीकांतची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे
ऐश्वर्या चेन्नईच्या एका पॉश एरिआत आलिशान घरात राहते.
ऐश्वर्या रजनीकांतच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझचा समावेश आहे ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.
याशिवाय ऐश्वर्याकडे लाखोंचे दागिने देखील आहेत.