हाडांचे दुखणे हलक्यात घेणे महागात पडू शकते; एम्सच्या डॉक्टरांचा इशारा!

Aarti Badade

हाडांचे महत्त्व

तुमची हाडे आणि सांधे शरीराला आधार देतात. पण अनेकदा आपण त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो.

Bone pain

|

Sakal

एम्सचा इशारा

दिल्लीतील एम्स (AIIMS) येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी काही हाडांच्या वेदनांबद्दल सांगितले आहे, ज्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते.

Bone pain

|

Sakal

मान आणि खांद्याचे दुखणे

जास्त वेळ चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे किंवा मोबाईलच्या वापरामुळे हे दुखणे होऊ शकते. यामुळे जडपणा, डोकेदुखी आणि हालचाल करण्यात अडचण येऊ शकते.

Bone pain

|

Sakal

कंबरदुखी

चुकीच्या पद्धतीने बसणे, झोपणे किंवा जड वस्तू उचलल्याने कंबरदुखी होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास हालचाल करणे कठीण होऊ शकते.

Bone pain

|

Sakal

गुडघेदुखी (ऑस्टियोआर्थरायटिस)

गुडघेदुखी वयाच्या ४० नंतर सामान्य आहे. यामध्ये वेदना, सूज आणि चालण्यास त्रास ही लक्षणे दिसतात.

टेनिस एल्बो/गोल्फरचा एल्बो

ही समस्या खेळाडूंपुरती मर्यादित नाही. संगणक किंवा मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्यांनाही कोपरामध्ये वेदना होऊ शकतात.

Sakal

कार्पल टनेल सिंड्रोम

जास्त टायपिंग किंवा मोबाईलच्या वापरामुळे हात आणि बोटांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येऊ शकतात.

Bone pain

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

यापैकी कोणत्याही वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. जर वेदना सतत होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bone pain

|

Sakal

मधुमेहींसाठी संजीवनी 80% साखर निघून जाईल, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला उपाय!

Control Diabetes Naturally The Power of Jamun Seeds

|

Sakal

येथे क्लिक करा