Aarti Badade
अनेकांना वाटतं, कमी प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी चांगलं आहे. पण हे खरं नाही.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
जास्तच नाही, तर कमी प्रमाणात अल्कोहोल देखील मेंदूच्या आरोग्यासाठी सुरक्षित नाही.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की, कोणत्याही प्रमाणात अल्कोहोल तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाही.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
दीर्घकाळ दारू पिल्याने मेंदू हळूहळू आकुंचन पावतो, ज्यामुळे निर्णय घेण्याची आणि स्मरणशक्तीची क्षमता कमी होते.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
अल्कोहोलमुळे मेंदूच्या पेशी सुजू शकतात, ज्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊन अल्झायमर सारख्या आजारांचा धोका वाढतो.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
दारूमुळे सुरुवातीला झोप लागली तरी ती गाढ नसते. यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि मेंदूची दुरुस्ती योग्यरित्या होत नाही.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
सतत मद्यपान केल्याने चिंता, नैराश्य वाढते. यामुळे तुम्ही चुकीचे आणि घाईचे निर्णय घेऊ शकता.
Alcohol's Harmful Effects on the Brain
Sakal
Toor dal side effects
Sakal