पुजा बोनकिले
अनेकजण आजकाल केस लांब दिसण्यासाठी एक्सटेंशन करतात. जे दिसायला चांगले पण नुकसानकारक असतात.
केसांच्या एक्सटेंशनचे वजन मुळ केसांवर येऊन मुळा कमकुवत होऊ शकतात.केस गळती वाढते.
केसांच्या एक्सटेंशनमुळे केसांच्या मुळात जळजळ होऊ शकते.
केसांचे एक्सटेंशन जास्त वेळ लावल्याने खाज वाढू शकते.
केसांचे एक्सटेंशन लावल्याने अॅलर्जी वाढते.
केसांच्या एक्सटेंशनची खुप काळजी घ्यावी लागते. योग्य काळजी न घेतल्यास कोंडा आणि इतर समस्या वाढू शकतात.
केसांच्या एक्सटेंशनची खुप काळजी घ्यावी लागते. योग्य काळजी न घेतल्यास कोंडा आणि इतर समस्या वाढू शकतात.
fast charging
Sakal