इथे घड्याळाला रजा! वेळ थांबते, पण सूर्य नाही... जगातल एकमेव बेट!

Aarti Badade

वेळ जिथे थांबते

कल्पना करा, अशी एक जागा जिथे तुम्हाला घड्याळाकडे (Clock) पाहण्याची गरज नाही. सोमारोय बेट (Sommarøy Island), नॉर्वे—हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे वेळेला काहीच अर्थ नाही!

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

'टाइम-फ्री' मोहीम

२०१९ मध्ये, येथील स्थानिक लोकांनी 'टाइम-फ्री झोन' (Time-Free Zone) मोहीम सुरू केली. त्यांनी पुलावर शेकडो घड्याळे बांधली आणि वेळ काम करत नाही असा संदेश दिला.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

मध्यरात्रीचा सूर्य

सोमारोय हे आर्क्टिक सर्कलच्या (Arctic Circle) वर आहे. २० मे ते १८ जुलै या काळात इथे सूर्य मावळत नाही. ६९ दिवस येथे मध्यरात्रीही सूर्य (Midnight Sun) असतो.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

रात्री ३ नंतरचा खेळ

मध्यरात्री सूर्य असल्यामुळे येथील लोक रात्री २-३ वाजता समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळतात. मुले पहाटे ५ वाजता मासेमारीला जातात. दुकानदार हवं तेव्हा दुकानं उघडतात.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

गरजेनुसार जीवन

येथील लोक घड्याळाकडे न पाहता त्यांच्या गरजेनुसार कामं करतात. भूक लागली की खा, झोप लागली की झोपा. येथील वेळ फक्त पर्यटकांसाठी आहे.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

हिवाळ्यातील 'जादू'

उन्हाळ्यात सूर्य कधीच मावळत नाही, तर नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत सूर्य अजिबात उगवत नाही (पोलर नाईट). पण हा अंधार भयावह नसून जादूई असतो.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

नॉर्दर्न लाइट्स

या पोलर नाईटमध्ये दररोज रात्री नॉर्दर्न लाइट्स (Northern Lights) म्हणजेच ऑरोरा दिसतात. लोक रात्रभर बाहेर बसून हिरव्या-जांभळ्या प्रकाशाचा आनंद घेतात.

Sommarøy Island Norway Time-Free Zone

|

Sakal

जगातील अद्भुत गाव! घरे, बाजार, शाळा सगळं पाण्यावर तरंगतं!

India's Floating Village Champu Khangpok Loktak Lake

|

Sakal

येथे क्लिक करा