Aarti Badade
आंब्यामधील नैसर्गिक साखर शरीराला झपाट्याने ऊर्जा देते, थकवा दूर करते.
फायबर आणि पाचक एंजाइम्समुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
व्हिटॅमिन C, A आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर बळकट होतं.
पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात.
आंब्यामधील व्हिटॅमिन E आणि A त्वचेला उजळ करतात, पण अति सेवन टाळा!
आंब्यामधील बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A रात्रीच्या अंधाराला प्रतिबंध करतात.
व्हिटॅमिन B6 मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर आहे. लक्ष आणि मूड दोन्ही सुधारतो.