Aarti Badade
महाराष्ट्रामध्ये खाटू श्याम मंदिराचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे नवी मुंबई, बेलापूर येथे असलेले 'श्री खाटू श्याम जी मंदिर' हे आहे.
Sakal
खाटूश्याम हे भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते; बर्बरिक हा घटोत्कचाचा मुलगा आणि भीम यांचा नातू होता.
Sakal
बर्बरिक एक महान योद्धा होता, ज्याला भगवान शिवाने तीन बाण धारण करण्याची अद्वितीय शक्ती दिली होती.
Sakal
महाभारत युद्धात भाग घेण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाच्या विनंतीवरून, बर्बरिकने महान त्याग करत आपले मस्तक अर्पण केले.
Sakal
बर्बरिकच्या या बलिदानामुळे, श्रीकृष्णाने त्याला कलियुगात 'श्याम बाबा' या नावाने पूजा जाईल असा वर दिला.
Sakal
श्याम बाबा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी तीव्र श्रद्धा असून, त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणावर पूजनीय आहेत.
Sakal
बेलापूरचे हे मंदिर महाराष्ट्रातील खाटूश्याम भक्तांसाठी एक मोठे भक्तीचे केंद्र बनले आहे, जे राजस्थानच्या मंदिराशी जोडलेले आहे.
Sakal
Pivali Jogeshwari, Pune temple
Sakal