‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ला महाराष्ट्रात नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून मिळतंय प्रेम

Anuradha Vipat

लाइव्ह शो

गेल्या वर्षभरात अमेरिका, सिंगापूर, दुबई या ठिकाणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे लाइव्ह शो करण्यात आले होते.

'Maharashtrachi hasya jatra

झलक

आता सिंगापूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची खास झलक अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

'Maharashtrachi hasya jatra

पोस्ट शेअर

अशी मिळाली मृण्मयी देशपांडेला अभिनय विश्वात एन्ट्री आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे असं अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे

'Maharashtrachi hasya jatra

प्रेम दिल्याबद्दल

तसेच पुढे Thank you Singapore इतकं प्रेम दिल्याबद्दल” अशी पोस्ट शेअर करत वनिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'Maharashtrachi hasya jatra

स्टँडिंग ओव्हेशन

शो संपल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन देत कलाकारांचं कौतुक केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

'Maharashtrachi hasya jatra

कौतुकाचा वर्षाव

वनिता खरातने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे

'Maharashtrachi hasya jatra

रेकॉर्ड

काही युजर्सनी वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर, “हास्यजत्रेने टेलिव्हिजन माध्यमात नवीन रेकॉर्ड केला आहे असं देखील म्हटलं आहे

'Maharashtrachi hasya jatra

‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीमवर दुख:चा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

येथे क्लिक करा