Aarti Badade
सध्या सोशल मीडिया आणि चॅटिंगमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
Emoji History
Sakal
शिगेताका कुरिता (Shigetaka Kurita) या जपानी व्यक्तीने इमोजीचा शोध लावला असे मानले जाते.
Emoji History
Sakal
१९९९ मध्ये, कुरिता यांनी NTT DOCOMO या जपानी सेल फोन कंपनीसाठी १७६ इमोजींचा पहिला संच तयार केला.
Emoji History
Sakal
कमी शब्दांत लोकांना त्यांचा संदेश चांगल्या प्रकारे पोहोचवता यावा यासाठी इमोजी बनवले गेले.
Emoji History
Sakal
त्यांनी कॉमिक बुक्स, हवामान आणि विविध भावना (स्माईली, राग) यांपासून कल्पना घेऊन इमोजी तयार केले.
Emoji History
Sakal
२००७ मध्ये Apple ने iPhone मध्ये इमोजी कीबोर्ड सादर केल्यानंतर ते जगभर लोकप्रिय झाले.
Emoji History
Sakal
२०१६ मध्ये, कुरिता यांनी बनवलेला १७६ इमोजींचा पहिला संच न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टच्या कायमस्वरूपी संग्रहात समाविष्ट झाला.
Emoji History
Sakal
Garuda Purana Secrets
Sakal