Aarti Badade
इटलीतील संशोधकांनी स्वप्ने म्हणजे मेंदूतील टाकाऊ विचार असतात, हा जुना दावा आता पुराव्यासह खोडून काढला आहे.
Science of dreams research
Sakal
संशोधकांनी प्रगत 'NLP' तंत्रज्ञानाचा वापर करून २८७ लोकांच्या ३,७०० हून अधिक स्वप्नांचा सखोल अभ्यास केला आहे.
Science of dreams research
Sakal
स्वप्ने ही आपली समज, मनातील भावना आणि सभोवतालची परिस्थिती यानुसार आकार घेणारी एक मानसिक प्रक्रिया आहे.
Science of dreams research
Sakal
स्वप्ने योगायोगाने पडत नसून त्यामागे आपल्या आंतरिक गुणांचे आणि बाह्य प्रभावांचे एक निश्चित मिश्रण असते.
Science of dreams research
Sakal
जे लोक दिवसा अधिक विचार करतात, त्यांना झपाट्याने बदलणारी आणि विखुरलेली स्वप्ने पडण्याचा कल जास्त असतो.
Science of dreams research
Sakal
जे लोक स्वप्नांकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहतात, त्यांना अधिक जिवंत आणि वास्तववादी स्वप्ने पडतात असे संशोधनातून दिसले आहे.
Science of dreams research
Sakal
थोडक्यात, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत आणि आपण प्रत्यक्षात कोण आहोत, याचा आरसा म्हणजे आपली स्वप्ने होत.
Science of dreams research
Sakal
Dark History of Afzal Khan
Sakal