पुण्यातील ‘नळ स्टॉप’ नाव पडले कसे? जाणून घ्या गोष्ट

Aarti Badade

नळ स्टॉपची ओळख

पुण्यातील कर्वे रस्त्याच्या (Karve Road) सुरुवातीला असलेले नळ स्टॉप हे जुन्या एरंडवणे भागातील एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण होते.

Nal Stop name Pune History

|

Sakal

सार्वजनिक पाण्याची सोय

ऐतिहासिक माहितीनुसार, एकेकाळी या ठिकाणी सर्वांसाठी एक मोठा सार्वजनिक नळ होता.

Nal Stop name Pune History

|

sakal

लोक पाणी भरत असत

स्थानिक लोक पिण्याचे पाणी (Drinking Water) भरण्यासाठी आणि इतर कामांसाठी या सार्वजनिक नळावर (Nal) नियमित येत असत.

Nal Stop name Pune History

|

Sakal

शेवटचा बस थांबा

याच ठिकाणी पुणे परिवहन बसचा जुना आणि शेवटचा थांबा होता, ज्यामुळे प्रवाशांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे होते.

Nal Stop name Pune History

|

Sakal

महत्त्वाचा थांबा

लोकांना पाणी भरण्यासाठी आणि बस पकडण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा थांबा होता.

Nal Stop name Pune History

|

Sakal

नावाचा संयोग

पाणीपुरवठ्याचा 'नळ' आणि बस थांबण्याची 'स्टॉप' (Bus Stop) या दोन प्रमुख सेवांमुळे 'नळ स्टॉप' हे नाव तयार झाले.

Nal Stop name Pune History

|

Sakal

आजही रूढ

आज तिथे प्रत्यक्ष नळ दिसत नसला तरी, दोन ऐतिहासिक कारणांनी मिळालेले हे नाव पुण्यात (Pune) आजही लोकप्रिय (Popular) आणि रूढ आहे.

Nal Stop name Pune History

|

Sakal

चकवा लागतो म्हणजे नेमकं काय? भान हरपणं की अदृश्य शक्तींचा खेळ?

Chakva Ranbhul Mystery

|

Sakal

येथे क्लिक करा