Aarti Badade
चकवा लागणं म्हणजे दिशाभूल होणे. यामुळे व्यक्तीला समोरचा रस्ता दिसत नाही आणि ती व्यक्ती हरवते किंवा एकाच जागेवर फिरत राहते.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
अनेक भागांमध्ये अशी मान्यता आहे की, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या भटकत्या आत्म्यांमुळे चकवा लागतो. तसेच नकारात्मक शक्ती या प्रकारांसाठी कारणीभूत असते.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
भूत-प्रेतांशिवाय यामागे वनस्पतीशास्त्राशी संबंधित नैसर्गिक कारणे असू शकतात. काही ठिकाणी सकारात्मक तर काही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवते.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
रानभूल म्हणजे पाना-फुलांतील आणि झाडा-झुडपांतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव. आदिवासी याला 'झोटिंग' (Jhoting) किंवा 'सावडीत' म्हणतात.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
जंगलातील वृक्ष-वेलींना घुसखोरी वाटल्यास त्या स्वसंरक्षणासाठी (Self-Defense) प्रतिक्षिप्त क्रिया करतात. त्यांच्यातील पंचेंद्रियांची गूढ शक्ती या अनुभवास कारणीभूत ठरते.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
काही झाडे पाना-फुलांतून उग्र गंध सोडतात, ज्यामुळे प्राणिमात्रांना सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखे होते. यामुळे गुंगी येते आणि स्मृतिभ्रंश होतो.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
गुंगीमुळे मेंदू बधिर होतो आणि व्यक्तीला आजूबाजूच्या व्यक्ती, दिशायांचं भान राहात नाही. फिरून फिरून ती व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच नैसर्गिक अरण्यशक्ती किंवा चकवा आहे.
Chakva Ranbhul Mystery
Sakal
Gate to Hell Turkey place
Sakal