Aarti Badade
भारतात सर्वत्र गाड्या पोहोचल्या आहेत का? किंवा अशी काही राज्ये आहेत जिथे रेल्वे अद्याप पोहोचलेली नाही?
railway in Sikkim
Sakal
आजच्या काळात, एखाद्या राज्यात रेल्वे नसणे धक्कादायक वाटू शकते.
railway in Sikkim
Sakal
या राज्याचे नाव आहे – सिक्कीम
railway in Sikkim
Sakal
भारताचे रेल्वे जाळे खूप मोठे असूनही, सिक्कीममध्ये अद्याप रेल्वे स्टेशन नाही.
railway in Sikkim
Sakal
सिक्कीमचा डोंगराळ भूभाग हे एक मोठं आव्हान आहे.
railway in Sikkim
Sakal
पण आता सिक्कीममध्ये रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू झाले आहे.
railway in Sikkim
Sakal
शिवोक-रंगपो रेल्वे मार्ग लवकरच तयार होणार असून काही वर्षांत प्रथमच सिक्कीममध्ये गाड्या धावू लागतील.
railway in Sikkim
Sakal
India’s deepest river Brahmaputra
Sakal