Aarti Badade
लहान सहान आजार हे शरीराच्या नैसर्गिक लढाईचा भाग असतात. त्यामुळे सतत औषधं घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
अँटिबायोटिक्स वारंवार खाल्याने वाईट जीवाणूंसोबत चांगले जीवाणूही मरण पावतात.
अतिवापरामुळे कॅन्सर, autoimmune आजार, आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर चांगल्या जीवाणूंची संख्या वाढायला 3-4 महिने लागतात.
अँटिबायोटिक्स घेताला नंतर प्रोबायोटिक अन्न, प्रीबायोटिक अन्न, फायबरयुक्त पदार्थ, आंबवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते.
भारत अँटिबायोटिक्स वापरणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे पुढील पिढ्यांमध्ये बाळदमा, ADHD सारख्या आजारांचा धोका वाढतो.
नैसर्गिक बरे होण्याच्या प्रक्रियेला संधी द्यावी. औषधं केवळ आवश्यकतेनुसारच घ्यावीत.