Aarti Badade
नवरात्रीच्या उपवासासाठी खास, कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा डोसा कसा बनवायचा ते पाहूया!
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
१ कप साबुदाणा,१ कप भगर (वरई),१/४ कप दही,चवीनुसार मीठ,पाणी आणि तेल
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
एका भांड्यात साबुदाणा आणि भगर एकत्र घ्या. त्यावर पुरेसे पाणी घालून ४ ते ५ तास भिजत ठेवा.
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
भिजवलेल्या साबुदाणा आणि भगरमधील पाणी काढून टाका. हे मिश्रण थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
तयार केलेल्या पिठात दही, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. डोश्यासाठी लागणारे पातळ मिश्रण तयार करा.
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
मध्यम आचेवर डोसा तवा गरम करा आणि त्यावर तेल लावा.तव्यावर मिश्रण पसरवून गोलाकार डोसा तयार करा. डोसा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
तुमचा गरमागरम आणि कुरकुरीत साबुदाणा डोसा तयार आहे. उपवासाच्या चटणी किंवा दह्यासोबत याचा आस्वाद घ्या!
Navratri Special Crispy Sabudana Dosa Recipe
Sakal
Upvas Special Delicious Sabudana Idli Recipe
Sakal