Aarti Badade
वास्तुशास्त्रानुसार धावणारे ७ घोडे हे यश, प्रगती, धैर्य आणि अदम्य शक्तीचे प्रतीक मानले जातात.
running horses vastu direction
Sakal
इंद्रधनुष्याचे ७ रंग आणि ७ सप्तर्षींप्रमाणेच वास्तूत ७ हा अंक शुभ मानला जातो, जो सौर ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो.
running horses vastu direction
Sakal
जर तुम्हाला नोकरीत प्रगती आणि समाजात मान-सन्मान हवा असेल, तर हा फोटो घराच्या पूर्व दिशेकडील भिंतीवर लावावा.
running horses vastu direction
Sakal
व्यावसायिक ओळखीसाठी दक्षिण दिशा, तर आर्थिक समृद्धी आणि उत्पन्नाच्या नवीन स्रोतांसाठी उत्तर दिशेला फोटो लावणे शुभ ठरते.
running horses vastu direction
Sakal
धावणाऱ्या घोड्यांचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूला असावे; दरवाजाकडे तोंड असल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाण्याची शक्यता असते.
running horses vastu direction
Sakal
फोटोमधील घोडे आक्रमक किंवा घाबरलेले नसावेत; त्यांचे चेहरे आनंदी, उत्साही आणि लगाम नसलेले (मुक्त) असावेत.
running horses vastu direction
Sakal
फोटोमध्ये घोड्यांचे पाय कापलेले नसावेत. उगवता सूर्य किंवा मोकळ्या मैदानात धावणारे पूर्ण घोडे वास्तूसाठी अत्यंत सकारात्मक मानले जातात.
running horses vastu direction
Sakal
Ghangad Fort mulshi
Sakal