Aarti Badade
रात्री झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनिटांची मालिश तुम्हाला पूर्णपणे फ्रेश वाटू शकते. जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे.
Esakal
Sakal
मसाजमुळे तणाव कमी होतो आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स होते. यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
Esakal
दिवसभराच्या थकव्यानंतर मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि सांध्यांची जळजळ कमी होते, ज्यामुळे दुखणे निघून जाते.
Esakal
तेलाने मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचा मऊ होते आणि तिला आवश्यक पोषण मिळते.
Esakal
मसाज केल्याने मन शांत होते, तणाव आणि चिंता कमी होते. यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळते.
Sakal
आयुर्वेदानुसार, रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश केल्याने झोप नियंत्रित करणाऱ्या रसायनांवर सकारात्मक परिणाम होतो.
Esakal
तुम्ही घरीच तेलाचा वापर करून चेहऱ्याला, कपाळाला किंवा पायांवर हलक्या हातांनी मसाज करू शकता. अधिक फायद्यासाठी व्यावसायिक मदतही घेऊ शकता.
Esakal
Esakal