या ठिकाणी झाली होती गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात

Chinmay Jagtap

आज संपूर्ण देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे

gudi padva shobha yatra | sakal

हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.

gudi padva shobha yatra | sakal

गुढीपाडव्याच्या अजून एक आकर्षण म्हणजे शोभायात्रा.

gudi padva shobha yatra | sakal

संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या शोभायात्रा या काढल्या जातात

gudi padva shobha yatra | sakal

मात्र ही सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?

gudi padva shobha yatra | sakal

असं म्हणतात की तब्बल 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 साली डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा शोभायात्रा काढण्यात आली.

Dombivli | sakal

त्यानंतर 2000 साली ठाण्यामध्ये ही निघाली

Thane | sakal

महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि त्यानंतरही शोभायात्रा काढायला सुरुवात झाली

gudi padva shobha yatra | sakal

तर उदयनराजे भोसले करू शकतात यशवंतराव चव्हाणांची बरोबरी...!