तर उदयनराजे भोसले करू शकतात यशवंतराव चव्हाणांची बरोबरी...!

Chinmay Jagtap

उदयनराजे भोसले हे यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत.

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle

भाजपा कडून त्यांची उमेदवारी नक्की समजली जात आहे.

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle

सातारा लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचेच होते

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle

यशवंतराव चव्हाण तब्बल चार वेळा साताऱ्यातून खासदार म्हणून निवडून आले होते

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle

१९६७,१९७१,१९७७,१९८० असे चार वेळा यशवंतराव चव्हाण साताऱ्यातून खासदार म्हणून निवडून गेले

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle | sakal

तर २००९ २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून निवडून गेले होते

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle | sakal

यामुळे जर उदयनराजे भोसले चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले तर ते यशवंतराव चव्हाण यांची बरोबरी करू शकतात

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinmoy Mandlekar | esakal