Aarti Badade
फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीच्या आहारात फोर्टिफाईड राईसचा खास समावेश असतो.
हा तांदूळ पोषक घटकांनी समृद्ध असून त्यात कृत्रिमरित्या व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिसळलेले असतात.
FSSAI ने फोर्टिफाईड तांदळाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न म्हणून मान्यता दिली आहे.
हा तांदूळ ग्लूटेन फ्री असून फॅट्स व कर्बोदकांचं प्रमाण कमी असल्यामुळे तो हलकं अन्न मानलं जातं.
या तांदळापासून बनवलेला भात पचायला सोपा आणि ऊर्जा देणारा असतो.
लोह व कॅल्शियम कमी असलेल्या महिलांसाठी हा तांदूळ पोषणाची कमतरता भरून काढतो.
अॅनिमिया असणाऱ्या व्यक्तींसाठी, तसेच आजारातून बरे झालेल्यांसाठी फोर्टिफाईड तांदूळ शरीराची झीज भरतो.
फोर्टिफाईड तांदूळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो – म्हणूनच विराट कोहली याला आपल्या आहारात महत्त्व देतो.