मुघलांशी लढताना लागलाय मराठवाड्याच्या 'या' फेमस पदार्थाचा शोध

Aarti Badade

राजस्थानी खाद्यसंस्कृतीचं प्रतीक – दालबाटी चुरमा

तीन वेगवेगळ्या स्वादांनी भरलेली ही थाळी – झणझणीत डाळ, कुरकुरीत बाटी आणि गोडसर चुरमा – राजस्थानी लोकांचा अभिमान!

Marathwada dal bati dish history | sakal

बाटीचा उगम – युद्धाच्या मैदानात!

महाराणा बप्पा रावल यांच्या काळात राजपूत सैनिकांनी रणात खाऊ शकणारा अन्न म्हणून बाटी तयार केली. वाळवंटात वाळूत पुरून ती तयार होत असे.

Marathwada dal bati dish history | Sakal

राजपुती बाटी आणि गायीचं तूप

संध्याकाळी रणावरून परतल्यावर सैनिक वाळूतून बाटी बाहेर काढून तुपात बुडवून खात असत.

Marathwada dal bati dish history | Sakal

डाळ आली कुठून?

गुप्त साम्राज्याच्या व्यापार्‍यांनी मेवाडमध्ये स्थायिक होताच ‘पंचमेल डाळ’चा समावेश झाला – पाच डाळी आणि मसाल्यांची अप्रतिम सांगड!

Marathwada dal bati dish history | Sakal

चुरम्याचा अपघाती जन्म!

एकदा एका राणीच्या स्वयंपाक्याने बाटीमध्ये ऊसाचा रस घातला. त्यातूनच चुरमा तयार झाला – तूप, गूळ, वेलची आणि साजूक चव!

Marathwada dal bati dish history | Sakal

दालबाटी चुरमा दरबारात!

हळूहळू ही थाळी राजस्थानी राजघराण्यांमध्ये लोकप्रिय झाली. जोधाबाईच्या माध्यमातून ही थाळी मुघल दरबारात पोहोचली.

Marathwada dal bati dish history | Sakal

बाटीची नवी रूपं – बाफळा आणि खीच

मुघल काळात बाटीचं सॉफ़्ट रूप 'बाफळा' तयार झालं – आधी उकडलेली, मग भाजलेली बाटी.

Marathwada dal bati dish history | sakal

राजस्थानच नाही तर मराठवाड्यातही फेमस !

मराठवाड्यात दालबाटी तुपासोबत, लसूण चटणी आणि साध्या चवीनं खाल्ली जाते – एकदम खरी खुरी ग्रामीण चव!

Marathwada dal bati dish history | Sakal

कच्छी दाबेली महाराष्ट्रात कशी आली ? आजही पहिलं दुकान..

kacchi dabeli history | Sakal
येथे क्लिक करा