‘बजरंगी भाईजान’चा येणार दुसरा भाग, निर्मात्यांची घोषणा

Anuradha Vipat

चांगली कामगिरी

२०१५ साली आलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. 

चर्चा

या चित्रपटाचा दुसरा भाग येणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.

आनंदाची बातमी

अखेर प्रेक्षकांना आणि सलमानच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.

माहिती

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत माहिती समोर आली आहे.

पुष्टी

‘बजरंगी भाईजान २’ लवकरच बनणार असल्याची पुष्टी विजयेंद्र प्रसाद यांनी केली आहे.

गाजलेल्या पात्रांपैकी

‘बजरंगी भाईजान’ हे पात्र सलमान खानच्या गाजलेल्या पात्रांपैकी एक आहे

निक्की तांबोळीच्या 'या' जवळच्या व्यक्तीचं झालं निधन