Sandip Kapde
कोकणातील टाळसुरे गावाजवळील डोंगररांगांमध्ये प्राचीन लेणीसदृश वास्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
या अनोख्या शोधामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
या वास्तूमुळे या भागाच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत नव्याने विचार सुरू झाला आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या पुढाकारातून ही शोधमोहीम राबविण्यात आली.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
दापोली-खेड मार्गापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दाट जंगलात ही वास्तू आढळली आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
झाडाझुडूपांनी झाकलेले ठिकाण ग्रामस्थांनी साफ केल्यानंतर प्रवेशमार्ग स्पष्ट झाला.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
आतमध्ये अरुंद मार्ग आणि गाळाने भरलेली रचना दिसून आली आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
दगडात कोरलेली सुबक देवमूर्ती सापडली असून ती मारुती किंवा विष्णूची असावी असा अंदाज आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
गाळ साचल्यामुळे वास्तूचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी शास्त्रशुद्ध उत्खनन आवश्यक आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
या परिसरातील नदीचा संबंध पन्हाळेकाजी लेण्यांशी असल्याने ऐतिहासिक नाते असण्याची शक्यता आहे.

परिसरात आणखी कातळशिल्पे असण्याची शक्यता असल्याने संवर्धनाची गरज व्यक्त केली जात आहे.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
या ठिकाणाचा विकास झाल्यास टाळसुरे गाव पर्यटन नकाशावर येऊन स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.
Ancient Cave Discovery in Konkan Sparks Mystery
esakal
Who Was Shivaji Maharaj’s Childhood Friend Who Fought an Elephant?
esakal