३० वर्षांनंतर येणार 'अंदाज अपना अपना' या चित्रपटाचा सिक्वेल

Anuradha Vipat

मोठी अपडेट

आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.

sequel of the film 'Andaz Apna Apna'

या चित्रपटाने धमाल केली

30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना'  या चित्रपटाने धमाल केली.

sequel of the film 'Andaz Apna Apna'

यांच्याही भूमिका

सलमान खान आणि आमिर खानची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या.

sequel of the film 'Andaz Apna Apna'

सिक्वलबाबतच्या बातम्या

गेल्या काही वर्षांपासून याच्या सिक्वलबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता आमिर खानने यावर अपडेट दिली आहे. 

sequel of the film 'Andaz Apna Apna'

सिक्वेलवर काम

आमिर खानने लाइव्ह सेशनमध्ये म्हटले की, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे  अंदाज अपना अपना-2 च्या सिक्वेलवर काम करत आहेत.

sequel of the film 'Andaz Apna Apna'

सरासरी कमाई

1994 मध्ये रिलीज झालेला 'अंदाज अपना अपना' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती.

sequel of the film 'Andaz Apna Apna'

'या' मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितचा कमाल डान्स