1000 वर्षांपूर्वीचं विज्ञान! दुपारच्या कडक उन्हातही या मंदिराची सावली का पडत नाही?

Aarti Badade

प्राचीन आणि रहस्यमय

भारतातील तमिळनाडूमध्ये असे एक प्राचीन मंदिर आहे, ज्याच्या भव्य बुरुजाची सावली जमिनीवर कधीच पडत नाही.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

बृहदेश्वर मंदिर

तंजावरमधील हे बृहदेश्वर मंदिर असून, याच्या अद्वितीय वास्तुकलेमुळे युनेस्कोने (UNESCO) याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

शिवभक्तीचे प्रतीक

हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. येथील गर्भगृहात एक महाकाय शिवलिंग असून ते भारतातील सर्वात मोठ्या शिवमंदिरांपैकी एक आहे.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

चोल राजांची निर्मिती

हे मंदिर ११ व्या शतकात चोल शासक राजा चोल प्रथम यांनी पूर्णपणे ग्रॅनाइट दगडांचा वापर करून द्रविड शैलीत बांधले आहे.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

न पडणारी सावली

दुपारच्या वेळी मंदिराच्या उंच शिखराची सावली जमिनीवर पडत नाही; अशी रचना करणे हे तत्कालीन वास्तुकलेचे एक मोठे रहस्य आहे.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

नंदीची भव्य मूर्ती

मंदिराच्या प्रवेशद्वारावर एकाच दगडातून कोरलेली नंदीची विशाल मूर्ती आहे, जी साधारण ९ फूट उंच आणि भव्य आहे.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

संगीताचे खांब

मंदिराच्या मुख्य सभागृहात असे खांब आहेत, ज्यावर हाताने प्रहार केल्यास संगीत स्वर ऐकू येतात, जे पर्यटकांना थक्क करतात.

Mysterious Brihadeeswarar Temple

|

Sakal

तुमचा स्मार्टफोन स्वतःच बॅटरी संपवतोय! हे लपलेले फीचर्स तात्काळ बंद करा

Smartphone Battery Saving Tips

|

Sakal

येथे क्लिक करा